Tag Archives: केळी

स्वागताला लागते श्रीफळ शाल

पडती बाजू असल्यास पुढे कर गाल
घसरण्यास पुरेशी केळाची साल
निवडायचा असतो, स्वदेशी माल
स्वागताला लागते ‘श्रीफळ शाल’!