Tag Archives: के २

के२

के२

के२

हिमालयाच्या के २ शिखराचे स्थानिक नाव ‘दापसांग’ किंवा ‘चोगोरी’ असे आहे.

के-टू :- हे जगातले एव्हरेस्टनंतरचे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर माउंट गॉडविन ऑस्टिन या नावानेही ओळखले जाते. हे शिखर सध्या पाकिस्तानच्या अमलाखाली असून थोडेसे चीनमध्ये तर थोडे जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या पश्चिमेला आहे.