- –
ठळक घटना
- १९६९ : ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले
- १९६५ : अंतराळवीर अलेक्सी तिओनोवा हा अंतराळात चालला.
- १९१९ : रौलेट अॅक्ट पास झाला
जन्म
- १५९४ : स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले.
- १९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास.
मृत्यू
- १८७१ : इंग्लिश गणितज्ज्ञ ऑगस्टस द मॉर्गन.
- २००१ : विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.