जागतिक दिवस
- –
ठळक घटना
- १९६३ : अर्जुन पुरस्काराची सुरुवात
- १९२८ : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला
- १८५४ : नागपूर रियासतीची समाप्ती झाली.
- १९९७ : कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
जन्म
- –
मृत्यू
- १८०० : नानासाहेब फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री.
- १९६९ : मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ.