Tag Archives: कोल्ड्रिंक

कोल्ड्रिंक विथ आइस्क्रीम

साहित्य :

  • फॅन्टा दीड लिटरची बाटली
  • ७ कप व्हॅनिला आइस्क्रीम
  • जेलीचे तुकडे

कृती :

फॅन्टामध्ये २ कप व्हॅनिला आइस्क्रीम घालून हे मिश्रण व्यवस्थित घुसळून घ्यावे. हे मिश्रण ग्लासमध्ये ओतून त्यात वर आइस्क्रीमचा अर्धा स्पून घालून त्यावर जेलीचा १ तुकडा ठेवावा.