Tag Archives: खुळे

उशिरा येणारे सुळे आहेत

घराणेशाहीची खोलवर मुळे आहेत
नाना-ताई समाजकारणात जुळे आहेत
उशिरा येणारे सुळे आहेत
हे असं कसं काय? विचारणारे खुळे आहेत