
लोअर गंगा कॅनाल
लोअर गंगा कॅनाल (गंगेच्या खालचा कालवा) नरौरा येथे सुरु होतो.
लोअर गंगा कॅनाल : गंगा खोऱ्याच्या उत्तर प्रदेश व बिहारमधील सुपीक प्रदेशांना कालव्यांचा फायदा मिळतो.
मुख्यतः जुने कालवे हे गंगा यमुनां नद्यांच्या मधली जागेत आहेत.
हरिद्वाराला सूरू होणाऱ्या अपर गंगा कालवा त्याच्या फाट्यांसह ९,५७६ कि.मी. लांब आहे.
लोअर गंगा कालवा फाट्यांसह ८,२४० कि.मी. लांब आहे.