Tag Archives: गझल

गझल

गझलसम्राटने घेतला शेवटचा श्वास

मेहदी हसन

मेहदी हसन

गझलसम्राट मेहदी हसन यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी पाकिस्तानात निधन झाले. आपल्या मुलायम आवाजाने ‘रंजिश ही सही…’, ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’, ‘अब के हम बिछडे…’ यांसारख्या गझलांना त्यांनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांचे वय ८५ होते.

आगाखान हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंजत असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.