Tag Archives: गवळी

पाण्यात दुध मिसळता येते

दुधात पाणी मिसळता येते
पाण्यात दुध मिसळता येते
पाणी किती मुरवायचे ते
गवळ्याच्या हातात असते!