Tag Archives: गस्त

रस्त्यावर मरण स्वस्त आहे

बेदरकार वाहन चालकामुळे
रस्त्यावर मरण स्वस्त आहे
नाक्या नाक्यावर चक्रधारींची
नको तिथं गस्त आहे!