Tag Archives: गांधीनगर

गांधीनगर

गांधीनगर साबरमती नदीच्या तीरावर वसले आहे.

गांधीनगर :- अहमदाबादच्या ३५ कि.मी ईशान्येस साबरमतीच्या उजव्या काठावर वसलेले आहे. ही गुजराथची राजधानी आहे. इ.स. १९७० मध्ये आराखाड्यानुसार बांधलेल्या गांधीनगर येथे आधीची राजधानी अहमदाबाद येथून सर्व सरकारी कचेर्‍या हलविण्यात आल्या.