Tag Archives: गाडगेबाबा

अंजनीचे सुपुत्र

अंजनीचे सुपुत्र बनले
गाडगेबाबांचा अवतार रुपी संत
सकल जना सामावुनी
वाहते कृष्णामाई संथ!