Tag Archives: गिरनार टेकड्या

गिरनार टेकड्या

गिरनार टेकड्या गुजराथ राज्यामध्ये आहेत.

गिरनार टेकड्या :- काठेवाड (सौराष्ट्र) द्वीपकल्पाचा (भूशिराचा ) हा भाग गाब्रोस आणि तत्सम दगडांचा बनलेला आहे. या टेकड्या सौराष्ट्र पठारापासून (ट्रॅप दगडांचे पठार ) सरळसोट उंच जातात.