Tag Archives: गीर

आशियाई सिंह

आशियाई सिंह

आशियाई सिंह

आशियाई सिंह भारतात गीर फॉरेस्ट नॅशनल पार्क अभयारण्यामध्ये आढळतात.

हे पार्क गुजरात राज्यात आहे.

इ.स. १९१३ मध्ये अशियाई सिंहाच्या रक्षणासाठी राखलेल्या जंगलाला इ.स. १९६५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.

अभयारण्य सुरू झाल्यापासून शेकडो आशियाई सिंहाची उपज झाली आहे.