Tag Archives: गुरु ग्रंथसाहिब

काय माझा आता पाहतोसी अंत

काय माझा आता पाहतोसी अंत

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेराव्या शतकातील महान संत ज्यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्रच नव्हे ते तर पंजाबमध्ये ही नेली ते संत .. संत नामदेव ह्यांची ही रचना.

मराठीत सुमारे २५०० हून जास्त अभंग तर हिंदी मधेही सुमारे १२५ अभंग लिहिणाऱ्या संत नामदेवांचे ६१ अभंग हे शीख धर्मग्रंथ ” गुरु ग्रंथसाहिब ” ह्यात समाविष्ट आहेत.

कॅलीग्राफी: बी.जी लिमये