Tag Archives: गोडी

भांडल्याशिवाय नाही होत ओढाओढी

धुंदी चढत नाही घेतल्याशिवाय थोडी
फिरल्याशिवाय समजत नाही जोडी
चाखल्याशिवाय समजत नाही गोडी
भांडल्याशिवाय नाही होत ओढाओढी!