Tag Archives: गोदावरी

एलुरू

एलुरू

एलुरू

गोदावरी व कृष्णा कालवे संकुलाच्या संगमावर एलुरू शहर वसले आहे.

एलुरू:- या शहरास पूर्वी एल्लूर या नावाने ओळखले जात असे व ते ईशान्य आंध्र प्रदेशात आहे.

१९४९ मध्ये त्याचे आजचे नाव ‘एलूरू’ असे अधिकृतपणे बदलण्यात आले.