
जे. आर. डी. टाटा
- –
ठळक घटना
- १७५६ : पेशव्यांकडून नाना फडणवीस (बाळाजी जनार्दन भानू) यांना समारंभपूर्वक फडणविशीची वस्त्रे देण्यात आली.
- १९५१ : अमेरिकेची नेव्हाडा वाळवंटात पहिली यशस्वी अणुचाचणी.
- १९९६ : मदर तेरेसा यांना त्यांची मायभुमी अल्बानियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार (गोल्डन ऑनर) जाहीर.
- २००४ : टेक्सासमधील किंग्जव्हिले येथील ‘ए अॅंड एम युनिव्हर्सिटी’तील सहयोगी प्राध्यापक आणि फळे व भाज्यांचे तज्ञ डॉ. भीमू पाटील यांना ‘तरुण शास्त्रज्ञ’ सन्मान देण्यात आला.
जन्म
- –
मृत्यू
- १९९३ : भारतीय उद्योगाचे शिल्पकार जे. आर. डी. टाटा यांचे जिनेव्हात निधन.
- १९३९ : माधव ज्युलियन (माधव त्रिंबक पटवर्धन)
- १९५९ : रियासतकार गो. स. सरदेसाई यांचे त्यांच्या वयाच्या चौर्याण्णवव्या वर्षी निधन.