Tag Archives: ग्रेपियर

ग्रेपियर

साहित्य :

  • ३ ग्लास द्राक्षांचा रस
  • दीड ग्लास पेअर फळांचा रस
  • १ लिंबाचा रस
  • २ ग्लास कुटलेला बर्फ
  • ४ मोठे चमचे मध

कृती :

द्राक्षाचा रस, पेअरचा रस, लिंबाचा रस, मध हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून त्यात कुटलेला बर्फ टाकावा आणि थंडगार सरबताचा आनंद घ्यावा.