Tag Archives: घबाड

देव ठेवतो बंद कवाड

गरीबा घरची पोरं उजाड
उष्टं टाकायला मिळतं वताड
देव ठेवतो बंद कवाड
म्हणूनच लबाडाला मिळतं घबाड!