
सर सी. व्ही. रामन
- –
ठळक घटना
- १९५५ : संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा पुकारला.
- १९६२ : भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.
- १९८७ : दिल्लीत रशियन महोत्सव प्रारंभ झाला.
जन्म
- –
मृत्यू
- १९६३ : प्रसिध्द विनोदी लेखक चि. वि. जोशी (चिंतामण विनायक जोशी)
- १९०८ : देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना आलिपूर कारागृहात फाशी
- १९७० : थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन (चंद्रशेखर वेंकट रामन)
- २०१२ : पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशी