Tag Archives: चिकणमाती

रेगूर

रेगूर ही जमीन भारतात कपाशीच्या पिकासाठी सर्वोत्कृष्ट जमीन होय.

रेगूर:- ही जमीन काळी असून ती बहुतांश दख्खनच्या लाव्हा पठारारावर, माळव्याच्या पठारावर व गुजराथच्या अंतर्गत भागात,जिथे बेताचा पाऊस व फरशीच्या दगडाची जमीन असते तिथे आढळते.चिकणमातीच्या भरपूर प्रमाणामुळे या जमिनीला कोरड्या मोसमातही भेगा पडतात.तिच्या लोहयुक्त भरड पोतामुळे ती वारा किंवा पाण्यामुळे सहज धुपून जात नाही.