Tag Archives: चॉकोलेट

चॉकोलेट बर्फी

साहित्य :

  • अर्धा डबा कंडेन्सड्‌ मिल्क
  • २ कप दूध
  • १५० ग्रॅम बाजारी खोबरे कीस
  • ४ टेबल चमचा ड्रिकींग चॉकोलेट
  • पाव कप साकर
  • १ चमचा व्हॅनिला इसेन्स
  • ४ अक्रोडाचा चुरा
  • थोडी पिठीसाखर.

कृती :

पिठीसाखरेखेरीज सर्व एजत्र करून गॅसवर ठेवा. पातेले जाड बुडाचे असावे. मिश्रण घट्ट होत आले की उतरवून घोटा. थोडी पिठीसाखर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत ओतून थापावे व वड्या पाडाव्या.