Tag Archives: चौघडा

समाज उघडा आहे

गावकुसाबाहेर अजुनही
समाज उघडा आहे
पांडुरंगाच्या देवळात
आनंदोत्सवाचा चौघडा आहे!