Tag Archives: छत्तीसगड

छत्तीसगड

भिलाई, बिलासपूर आणि दुर्ग ही शहरे छत्तीसगड राज्यांमध्ये आहेत.

छत्तीसगड :- छत्तीसगड हे राज्य १ नोव्हेंबर २००० च्या मध्यरात्री अस्तित्वात आलेले भारताचे सव्विसावे राज्य
होय. ह्या राज्याचा विस्तार १,३५,१९४ चौ.मीटर आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अजित जोगी
यांची ह्या राज्याची पहिले मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे.