Tag Archives: छबी

भासवितात खुपिया फिरतात नभी

रोज वापरावी लागते वेगळीचे खुबी
इतरांपेक्षा निराळी दाखवावी लागते छबी
भासवितात खुपिया फिरतात नभी
सफारीत वावरते नेहमी आमची डी बी!