वादळात भरारी घेतो पतंग कोणी किती जरी केला जंग पत्ता काटायचा बांधून चंग वातावरण तापवून तंग वादळात भरारी घेत उडतोय ‘पतंग’!