Tag Archives: जात

शासनाने केली गरिबीवर मात

जनतेनी मारली पारतंत्र्याला लाथ
शासनाने केली गरिबीवर मात
एकाने सोडली नाही समाजाची साथ
ती म्हणजे जी जात नाही ती ‘जात’!