Tag Archives: जुगार

जुगारात बावन पत्त्यांचा खेळ

जुगारात चालतो बावन पत्त्यांचा खेळ
खात बसावे लागते भेळ
न्यायात तात्पुरते सुटण्यासाठी मिळतो बेल
अड्ड्यावरील साऱ्यांना भोगावा लागतो जेल!