
ग. दि. माडगूळकर
ठळक घटना
- १६९२ : संभाजी राजे यांनी अलमर्दाखानाला कैद केले.
जन्म
- १७३० : स्कॉटलंडचे भूसंशोधक जेम्स ब्रुस
- १९४६ : युवक नेता संजय गांधी
- १९१८ : बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.
- १९२४ : राज कपूर, भारतीय अभिनेता.
मृत्यू
- १७३३ : बुंदेलखंडाचा राजपूत अधिपती बुंदेला यांचे निधन झाले.
- १९७७ : ग. दि. माडगूळकर, (गजानन दिगंबर माडगूळकर) मराठी कवी.
- १७९९ : जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला अध्यक्ष.