Tag Archives: जोग फॉल्स धबधबा

जोग फॉल्स धबधबा

‘राजा’ ‘रोअरर’ ‘रॉकेट’ आणि ‘राणी’ हे सर्व जोग फॉल्स (धबधबा) ठिकाणचे भाग आहेत.

जोग फॉल्स (धबधबा):- हा धबधबा २५३ मीटर उंचीवरून प्रचंड दरीत उडी घेतांना ह्या धबधब्याचे चार प्रवाह
होतात, ते असे राजा (किंवा नाल), रोअरर (गरजणारा), रॉकेट ( उडणारा) आणि राणी किंवा ल दा ब्लांश (म्हणजे धवल स्त्री) ह्या धबधब्याचे दुसरे नाव ‘गिरसप्पा धबधबा’ असे आहे. हा धबधबा कर्नाटकातील शरावती नदीच्या अरबी समुद्राकडील मुखावर हा धबधबा होनावरपासून २९ कि.मी. अंतरावर अरबी समुद्राकडील नदीमुखावर आहे.