Tag Archives: झुलते मनोरे

फरकांडा

फरकांडा : (जिल्हा जळगाव) येथील झुलते मनोरे एक आश्चर्य समजले जाते. एक मनोर हलविल्यास दुसरा मनोराही आपोआप हलतो.