Tag Archives: झोळी

मस्ती असते सत्तेची गोळी

ज्याला वाली नसतो त्याची रिकामी झोळी
रोज रचतो सरणाची मोळी
मस्ती असते सत्तेची गोळी
ज्याच्याकडे असते त्याची पिकटे पोळी!