- –
ठळक घटना
- १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
जन्म
- १४५२ : लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार.
- १४६९ : गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.
- १९२२ : हसरत जयपुरी, गीतकार.
- १९३२ : सुरेश भट, कवी व मराठी गझलकार.
मृत्यू
- १८६५ : अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१२ : जगप्रसिध्द टायटॅनिक बोटीला धक्का लागून जलसमाधी मिळाल्याने अनेक लोकांचा मृत्यू.
- १९१२ : एडवर्ड स्मिथ, टायटॅनिकचा कॅप्टन.