Tag Archives: टाळ

शोधू कुठे विठाई

हातामध्ये टाळ चिपळ्या
तोंडामध्ये असे मिठाई
दिंडीत वारकऱ्याच्या
शोधू कुठे विठाई!