Tag Archives: टेकडी

दोडाबेट्टा टेकडी

‘दोडाबेट्टा’ हे तामीळनाडू राज्याचे सर्वोच्च ठिकाण आहे.

दोडाबेट्टा :-ही टेकडी उदकमंडलम (उटकमंड) जवळ २६३७ मी. उंचीवर एक हिरव्या गवताने आच्छादलेली आहे. ही टेकडी पश्चिम घाटातील दुसर्‍या क्रमांकाचे उच्च शिखर आहे. शिखरापर्यंत जाण्यासाठी रस्ताही केल्यामुळे उन्हाळ्यातील बरेच प्रवासी तिच्यावर चढतात.