Tag Archives: ठिगळ

ठिगळ

जाई उसवून धागा
नाही राहीली जागा
दिस कसं हे आलं
उरं फाटूनिया गेलं
कसा कुठून आला
उरात शिरतो भाला
गेली मावळून आशा
गेलं फातूनी सगळं
किती लावू मी ठिगळं