Tag Archives: डनलॉप जॉन बाईड

२३ ऑक्टोबर दिनविशेष

व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण

व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण


ठळक घटना

जन्म

  • १९४० : प्रसिध्द फुटबॉलपटु पेले.
  • १९२४ : व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण.

मृत्यू

  • १६२३ : हिन्दी रामायणाचा कर्ता प्रख्यात कवी तुलसीदास.
  • १९१५ : प्रसिध्द क्रिकेटपटु डब्ल्यु. जी. ग्रेस.
  • १९२१ : रबराच्या टायरच्या आत हवा भरलेल्या नळ्या बसविण्याचा शोध लावणारे संशोधक डनलॉप जॉन बाईड.