Tag Archives: डान्स

डान्स करणार नाही

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल

संता :

तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

मुलगी (तुच्छतेने) :

मै बच्चे के साथ डान्स नही करती….
संता : ओह्ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.