Tag Archives: तन्दूरी

तन्दूरी रोटी

साहित्य:

  • १/२ किलो कणिक
  • १ लहान चमचा मीठ
  • तूप चवीप्रमाणे पाणी कणिक मळण्यासाठी.

कृती :

तन्दूरी रोटी

तन्दूरी रोटी

कणिक मीठ टाकूण मळून घ्या, अर्धा तास ओल्याफडक्याने झाका, लहान-लहान पेठे करून गोल लाटा. तंदूरमध्ये दोन्ही बाजूने कडक भाजा.