Tag Archives: तराई

तराई

तराई ह्या भौगोलिक प्रदेशास दमट प्रदेश किंवा ‘मॉईस्टलँड’ हे नाव आहे.

तराई :- तराई हा भूप्रदेश उत्तर भारत व दक्षिण नेपाळ यांचा भाग असून तो निम्न हिमालयीन डोंगरांना समांतर आहे. ह्या भूप्रदेशाचा एकेकाळी दलदल असलेला पट्टा पश्चिमेकडे यमुना व पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा असा पसरलेला आहे.