Tag Archives: तराजू

जनतेला चिकनगुनिया झाला

तराजू घेऊन
इंग्रज बनिया झाला
पारतंत्र्याचा जू नसताना
जनतेला चिकनगुनिया झाला!