
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- –
ठळक घटना
- १९५६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर (भीमराव रामजी आंबेडकर) यांचा तीन लक्ष अनुयायांसह बौध्द धर्मात प्रवेश.
- १९८४ : पुण्यात दुसरी मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाली.
- १९८९ : शिवसेना पक्षाला राजकीय पक्ष म्हणून भारतीय आयोगाने मान्यता दिली.
जन्म
- १६४३ : बहादुरशाह पहिला, मोगल सम्राट.
मृत्यू
- १९४७ : साहित्य सम्राट कवी तात्यासाहेब केळकर यांचे निधन.