Tag Archives: तिखट शंकरपाळे

तिखट शंकरपाळे

साहित्य :

  • ३ वाट्या मैदा
  • २ चमचे ओव्याची पूड
  • तिखट
  • मीठ
  • हिंग
  • हळद
  • २ टे. चमचा घट्ट डालडाचे मोहन

कृती :

डालडा तूप फेसून घ्या.नंतर सर्व एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.ह्या पिठाच्या पोळ्या लाटा व शंकरपाळे पाडून तळा. डालडा तुपात तळा म्हणजे चवीला चांगले लागतात.