Tag Archives: तिबेट

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्याच्या नावाचा अर्थ ‘उगवत्या सूर्याचा प्रदेश’ असा आहे.

अरुणाचल प्रदेश:- अरुणाला प्रदेशाला पूर्वी नॉर्थ ईस्टर्न फ्रँटियर एजन्सी नावाने ओळखले जाते. भारताच्या ईशान्य सीमेवरील हे राज्य उत्तरेला तिबेट (चीन), पूर्वेला म्यानमार (ब्रह्मदेश), दक्षिणेला आसाम तर पश्चिमेला भूतानने सीमीत आहे. याची राजधानी इटानगर आहे.

अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यास पूर्वी ‘नॉर्थ ईस्ट फ्रॉंटियर एजन्सी’ असे नाव होते.

हे भारताच्या ईशान्य टोकाला असून त्याच्या पश्चिमेला भूतान, व उत्तरेला स्वायत्त तिबेट, आग्नेयेला म्यानमार, दक्षिणेला नागालँड तर आसामचा काही भाग दक्षिणेला व उरलेला आसाम नैऋत्येला आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.कि.मी. आहे व या राज्याची राजधानी इटानगर (नहार लगून) ही आहे. येथील लोकवस्ती डोंगराळ भाग असल्याने विरळ आहे.