Tag Archives: तुप

साबुदाण्याची शेव

साहित्य :

  • २ वाट्या साबुदाण्याचे पीठ
  • १ टेबल चमचा तुपाचे मोहन
  • जिरेपूड
  • तिखट
  • मीठ.

कृती :
सर्व एकत्र करून पीठ भिजवा व मळून शेव करावी.