Tag Archives: दक्षिणगंगा

कावेरी नदी

कावेरी नदी

कावेरी नदी

भारतीय द्वीपकल्पातील कावेरी नदीला ‘दक्षिणगंगा’ म्हणतात.

कावेरी:-ही दक्षिण भारताची पवित्र नदी असून तिचा उगम नैऋत्य कर्नाटकातील ब्रह्मगिरी टेकड्यांवर (पश्चिम घाट) होऊन पुढे आग्नेयेकडे ७६५ कि.मी.कर्नाटक तामीळनाडूतून वाहत जाऊन पूर्व घाट अनेक धबधब्याच्या साहाय्याने उतरते.