Tag Archives: दख्खनचे पठार

सह्याद्री

सह्याद्री

सह्याद्री

भारतीय द्वीपकल्प प्रदेशातील पश्चिम घाट या पर्वतरांगेस ‘सह्याद्री’ असेही म्हणतात.

सह्याद्री : सह्याद्री म्हणजे दख्खनच्या पठाराच्या पश्मिमेकडील उत्तरदक्षिण असणाऱ्या डोंगररांगा होय.

पश्चिमेची बाजू सरळ चढावाची आहे. तर पूर्वेकडील उतार बराच सौम्य आहे.