Tag Archives: दरबारी

खून करून फरारी

खून करून फरारी
राजरोस राहातो दरबारी
साक्ष फोडून होतो निर्दोषी
रोज घेतो नवी सुपारी!