Tag Archives: दर्जा

कवितेचा दर्जा

एका कवीनं आपल्या पत्नीला विचारलं, “काय गं? मी काल रात्री लिहिलेली कविता कुठे गेली? आपल्या बाळानं तर ती फाडून फेकून नसेल ना दिली?”
पत्नी शांतपणे म्हणाली, “तो बिचारा कशाला फाडून फेकील? त्याला तुमची कविता कोणत्या दर्जाची आहे, हे थोडंच कळतंय?”